मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचा मोठा विजय

0

मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचा मोठा विजय

महाराष्ट्रात जेव्हा पासुन महाविकास आघाडीच सरकार आले तेव्हा पासुनच हे सरकार निवडणुकीत टीकु शकणार अशी टीका सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यां कडुन होत आली होती

पन त्याला अपवाद ठरली ती म्हणजे मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस याच्या महाविकास आघाडी ने घवघवीत यश मिळवले

यांचे कारणं म्हणजे 18 पैकी तब्बल 16 जागे वर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे

Yeh bhi padhen आदित्य ठाकरे याच्या नेतृत्वात शिवसेना लढणार बिहार विधानसभा निवडणुक ?

महसूल विभाग विजयी विभाग

अमरावती : महाविकास आघाडी

कोकण : महाविकास आघाडी

पुणे : महाविकास आघाडी

नाशिक : महाविकास आघाडी

नागपूर : महाविकास आघाडी

औरंगाबाद : महाविकास आघाडी

व्यापारी विभाग : महाविकास आघाडी

भाजीपाला विभाग : अपक्ष

भुसार विभाग : अपक्ष

मसाला विभाग : अपक्ष

माथाडी विभाग : महाविकास आघाडी

फळ विभाग : महाविकास आघाडी

read also अजित दादाचा निर्धार ! पुण्यात राष्ट्रवादीचाच महापौर ?

Leave a Reply