अजित दादाचा निर्धार ! पुण्यात राष्ट्रवादीचाच महापौर ?

4

अजित दादाचा निर्धार ! पुण्यात राष्ट्रवादीचाच महापौर

राज्यात कोरोना सोबतच राजकीय घडामोडी घडत आहे यांचे कारण म्हणजे येणार्या महानगरपालिका निवडणुकीत कोणता पक्ष किती पाण्यात आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळणार

यांचे कारणं म्हणजे महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाला नंतर बदललेल्या राजकीय समीकरणाची. मागील सरकार मध्ये असताना भारतीय जनता पक्षाने आपली सर्व शक्ती पनाला लाऊन राष्टवादी काँग्रेस चा बालेकिला असलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवला

या नंतर पुण्यात पुन्हा राष्टवादी काँग्रेस ला येऊ देणार नाही अशी वल्गना सुध्दा करून टाकली होती पन आता राज्यातील राजकीय समीकरण बदलल्याने पुण्यात पुन्हा राष्टवादी काँग्रेस ला अच्छे दिन येण्याचे संकेत आहे

read also भाजप आमदारांचा राष्टवादी आणि शिवसेनेत प्रवेश निश्चित ?

यांचे कारणं म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पुन्हा राष्टवादी काँग्रेस चा महापौर बसवणार असा निर्धार केल्याचे सांगितले जात आहे

आता पाहिचे हेच आहे की पुण्यात भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकतो की राष्ट्रवादी कॉंग्रेस चा

तुम्हाला काय वाटते ते नक्की कळवा खाली Comment Box मध्ये

Read Also शिवसेना महामंडळात देणार निष्ठावंता संधी ? वाचा सविस्तर बातमी

4 COMMENTS

Leave a Reply